Institute of Chemical Technology Recruitment 2023: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर ०८ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया.